top of page
Babanchi Website_Devlopment-08-04.png

श्री क्षेत्र मावशी हे अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील Rajur येथे निसर्गरम्य व शांत परिसरात वसलेले पवित्र स्थान आहे. महाराष्ट्रातील अनेक भक्त नागपूर, मुंबई, नाशिक, पुणे तसेच इतर भागांतून येथे दर्शनासाठी येतात.

मुंबईहून येण्यासाठी मुंबई–नाशिक–संगमनेर मार्गे राजूर-मवेशी  येथे येता येते.


नाशिकहून संगमनेर - राजूर मार्गे मवेशी येथे पोहोचता येते.
पुण्याहून नगर (अहिल्यानगर) राजूर मार्गे मवेशी  येथे येता येते.
नागपूरहून औरंगाबाद मार्गे अहमदनगर (अहिल्यानगर) येथे येऊन पुढे मवेशीकडे जाता येते.

​

जवळचे रेल्वे स्टेशन अहमदनगर (अहिल्यानगर) असून तेथून बस, जीप किंवा टॅक्सीने राजूर येथे सहज पोहोचता येते तिथून मावशी कडे जाते येते . रस्तामार्गे येताना डोंगररांगा, निसर्गरम्य वातावरण व अतिशय शांत परिसर अनुभवत भक्तांना श्री धन्वंतरी मंदिर येथे पोहोचता येते. येथे येण्यासाठी रस्ते सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत.

bottom of page